शहानंद ऊर्फ ( आप्पासाहेब ) घुळाप्पा बाळेकुंद्री यांचे निधन
बेळगाव: गणपत गल्ली येथील प्रतिष्ठीत नागरिक श्री शहानंद ऊर्फ ( आप्पासाहेब ) घुळाप्पा बाळेकुंद्री ( दोडमनी ) यांचे वय वर्षे ( 88 ) वृध्दापकाळाने निधन झाले आहे .यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, सुना व तीन मुली ,जावई व नातवंडे असा मोठा पारिवार आहे . यांच्यावर सदाशिवनगर येथील स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कार होणार आहे.