बेळगावातील जुनिअर आर्टिस्टना सुवर्णसंधी
बेळगावातील कलाकारांना मराठी सिनेमात काम करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. शॉर्ट अँड स्वीट या मराठी सिनेमासाठी जुनिअर आर्टिस्ट म्हणून 21 वर्षे पूर्ण झालेल्या(मुलगा ±मुलगी ) कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे हौशी कलाकारांनी
9611 8456 14 किंवा 8888107133या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगावातील कलाकारांची यामध्ये निवड करण्यात येणार असून लवकरात लवकर संपर्क साधावा कळविण्यात आले आहे.