DMEDIA BREAKING
सर्व्हर डाऊन झाल्याने नेटवर्क झाले स्लोव
काल रात्री काही वेळापुरते झाले होते सर्व्हर डाऊन
अनेकांनी नेट येत नसल्याने आपला मोबाईल केला स्विच ऑफ
व्हाट्सअप, इंस्टाग्राम, आणि फेसबुक काही वेळापुरते झाले होते बंद
सोशल मीडिया बंद असल्याने अनेकजण झाले सैरभैर
मोबाईलवर काम करण्याऱ्या नागरिकांनी पुरती उडाली तारांबळ