एपीएमसी पोलिसांनी केले दुचाकी चोरला अटक
बेळगाव: एपीएमसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरी करणाऱ्या चोराला पोलिसानी केली अटक करून त्याच्या जवळून १ लाख किमतीची ४ वाहने जप्त करण्यात आले आहेत.
मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी चे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ उपनिरीक्षक मंजुनाथ ब जंत्री सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी.के मिटगार, डी सी सागर, नामदेव कमानी, व इतर सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.साहिद मुल्ला रा.आंबेडकर गल्ली काकती असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.