श्रींगारी कॉलनी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मुहूर्तमेढ पूजन करून करण्यात आला श्रीमंडप उभारणीला प्रारंभ
खासबागमधील श्रींगारी कॉलनी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीने आज श्री मंडपाच्या मुहूर्तमेढ पूजन करून श्री मंडप उभारणीला चालना देण्यात आली.
गजानन वडेर भटजींनी मुहूर्तमेढ पूजन केले.
याप्रसंगी संतोष श्रींगारी, तुकाराम शिंदे, शंकर कांबळे, मिराशी, प्रकाश शहापूरकर, विनायक काकतीकर, सिद्धू संबर्गी, मंजू अर्कसाली, संदीप रायकर, अनिल अणवेकर, विश्वनाथ येळ्ळूरकर, प्रकाश श्रेयकर यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.