९ महिन्याच्या बाळासह आईने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या
बेळगाव :तालुक्यातील मणीकेरी गावामध्ये हृदयद्रावक घटना आईने ९ महिन्याच्या बाळाला सह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान उघडकीस आली. त्यानंतर अग्निशामन दल, एस.डी.आर,एफ दलाच्या मदतीने विहिरीतून आई व मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.लक्ष्मी मोहन गुडाजी मृत महिलेचे नाव आहे.