गोकुळ जन्मोत्सव निमित्त श्री क्रांतीवीर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाची मुहूर्त मेढ
रौप्य महोत्सव वर्ष २५ वे … श्री क्रांतीवीर गणेशोत्सव मंडळ शिनोळी खुर्द आज गोकुळ जन्मोत्सव रोजी मुहूर्त मेढ करण्यात आले . मेढ पुजन देवस्थान कमीटी पंच निंगाप्पा भावकु पाटिल यांच्या हास्ते तर प्रभाकर खांडेकर फौंडेशनचे अध्यक्ष केतन दादा खांडेकर यांच्या शुभ हास्ते श्री फळ वाढवून पुजन करण्यात आले . यावेळी शिवसेनेचे शाखा प्रमुख राजु किटवाडकर , परशराम ल मन्नोळकर , यल्लाप्पा रामु पाटील , प्रभाकर भ पाटील , मंडळ चे अध्यक्ष मनोज किटवाडकर , विजय पाटील , प्रतीक पाटील , निव्रुत्ती रामनकट्टी , परशराम मन्नोळकर , विष्णु करटे ,पप्पु करटे , आशिष किटवाडकर , मयुर खांडेकर , ज्ञानेश्वर सावंत , भाऊराव पाटिल , जोतीबा बोकमुरकर , कृष्णा सावंत , मनोहर बोकमुरकर आदी ग्रामस्थ व मंडळ चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते