निवृत्त सैनिक उत्कृष्ट समाजसेवक व कोरोना वॉरियर राजेश गणपती लोहार वार्ड क्रमांक 42 मधून “अपक्ष” उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात
बेळगाव: महानगरपालिका निवडणूक 2021 वार्ड क्रमांक 42 मधून माजी सैनिक तसेच उत्कृष्ट समाजसेवक कोरोना योद्धा राजेश गणपती लोहार यांनी अपक्ष अधिकृत उमेदवारी अर्ज भरला आहे. या आधी राजेश लोहार यांनी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यांनी विविध मार्गातून बेरोजगार मुलांच्या समस्या सोडवून विकास कामे केली आहेत. यापुढेही या भागाचा विकास करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत .यांना आपले अनमोल मतदान करून बहुमताने विजय करावे.
उमेदवारी अर्ज भरतेवेळी अजित बेलेकर सुनील लोहार, सुनील पवार, सोहम हलगेकर, अभिजात बेळेकर,मारुती लोहार उपस्थित होते.