वॉर्ड नंबर 33 मधून भारतीय जनता पार्टीचे तर्फे रेशमा प्रवीण पाटील निवडणुकीच्या रिंगणात
बेळगाव: भारतीय जनता पार्टीच्या वतीने वार्ड नंबर 33 अधिकृत उमेदवार म्हणून रेश्मा प्रवीण पाटील यांची निवड केली. असून सोमवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. असून शाहूनगर ,मार्कंडेय नगर, ज्योती नगर ,कंग्राळी के.एच या भागातील सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणार असल्याची त्यांनी माहिती त्यांनी दिली .याआधीही त्यांनी शाहूनगर मार्कंडे नगर ,ज्योती नगर, कंग्राळी के.एच भागामध्ये अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. यावेळी बेळगाव महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक 33 चा नगरसेवक म्हणून बहुमताने निवडून द्यावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली.