अपक्ष उमेदवार वार्ड क्रमांक 37 मधुन शाहेरा खलील अहमद अत्तार निवडणूकीच्या रिंगणात
बेळगाव: महानगरपालिका निवडणूक 2021 अपक्ष उमेदवार वार्ड क्रमांक 37 मधुन शाहेरा खलील अहमद अत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.जय कर्नाटक संघाचे युवा अध्यक्ष इरफान अत्तार यांच्या मातोश्री आहेत.वार्डच्या विकासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या शाहेरा खलील अहमद अत्तार यांना प्रचंड बहू मतांनी विजयी करून जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.