वार्ड क्रमांक 45 चे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रूपा चिकलदिनी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बेळगाव : महानगर पालिका निवडणूक 2021 वार्ड क्रमांक 45 मधून माजी महापौर बसप्पा चिकलदिनी यांनी सून रूपा चिकलदिनी यांनी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारी अर्ज भरला आहे .याआधी
बसप्पा चिकलदिनी यांनी महापौर असते वेळी वार्ड क्रमांक 45 मधील वैभवनगर,कंग्राळी बी के,यमनापूर येथील अनेक समस्या सोडून विकास कामे केली आहेत.यापुढे ही या भागाचा विकास करण्यासाठी ते कटी बंध आहेत .यासाठी त्यांनी आपल्या सुनेला भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार रूपा चिकलदिनी यांना महानगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहे.यांना आपले अनमोल मतदान करून बहुमतनी विजयी करावे.
उमेदवार अर्ज भरते वेळी कंग्राळी बी के ग्राम पंचायत सदस्य प्रदीप पाटील ,चंद्रशेखर वकुंद, मोहन पाटील ,शिवानंद निरांकरी, कुमार नाईक उपस्थित होते.