कडोली आरोग्य केंद्रात स्वातंत्र्य दिवस साजरा
बेळगाव: तालुक्यातील कडोली गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७५ व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव निमित्तआरोग्य अधिकारी विनय हळ्ळीकेरी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आरोग्य संबंधित प्रशांत पाटील, प्रेमा कुलकर्णी, मंगल नावी, चंदू कागणिकर,यांच्या सहित आशा कार्यकर्त्या उपस्थित होते.