महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस एल. आय. पाटील यांचे निधन
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य आणि निष्ठावंत कार्यकर्ते व नवहिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक संचालक एल. आय. पाटील वयाच्या 62 वर्षी मंगळवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.