बालकाचा जीवन वाचविण्यासाठी करा मदत
बेळगाव : मारुती गल्ली झाडशहापूर येथील १० वर्षीय ज्ञानेश्वर सोमनाथ मयेकर याला ब्लड कॅन्सर झाला असून तो सध्या के एल ई हॉस्पिटल बेळगाव येथे उपचार करून घेत आहे. आतापर्यंत त्याच्या पालकांनी उपचारावर ४ लाख रुपये खर्च केले असून आणखी तीन लाखांची आवश्यकता आहे. त्याचे वडील एक शेतकरी आहेत व ते संकटामध्ये अडकले आहेत .यासाठी फेसबुक फ्रेंड सर्कलच्या वतीने नागरिकांकडे मदत करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. मदत करण्यासाठी खालील दिलेल्या माहितीनुसार मदत कार्य करावे ही विनंती .
Account Details : Karnataka Vikas Grameena Bank , Branch Desur.
Account Holder Name : Mr Dhyaneshwar M/G Madhuri Somnath Mayekar
Account no : 89086960572 . IFSC CODE : KVGB0002217 .
Phone pe no : 7353349760
UPI – [email protected]