कल्लाप्पा बिर्जे यांचे निधन
….
बेळगाव :किणी (ता. चंदगड) येथील कल्लाप्पा जोतिबा बिर्जे (वय 90) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड येथील रहिवासी व गवसे येथील प्राथमिक विद्यामंदिरचे शिक्षक पुंडलिक बिर्जे यांचे ते वडील होत.