भाजप महानगर जिल्हा उत्तर मंडळ युवा मोर्चा वतीने वृक्षारोपण
बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव महानगर जिल्हा उत्तर मंडळ युवा मोर्चा वतीने कणबर्गी येथे वृक्षारोपण अभियानाला चालना देण्यात आली. यावेळी राज्य युवा मोर्चा प्रधान कार्यदर्शी मालिकार्जुन बाळीकायी,उपाध्यक्ष राजकुमार सागायी, कार्यदर्शी इरण्ण ,कार्यकारणी सदस्य श्रेयस नाकाडी, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद देवरमनी,सदानंद गुंठेप्पांवर,राहुल काकतीकर,संजय पाटील, उपस्थित होते.