मालिकार्जुन व समर्थनगर येथील नागरिकांना लसीकरण
बेळगाव:सोमवारी मालिकार्जुन व समर्थ नगर येथे आ अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.250 लोकांना यावेळी लसीकरण करण्यात आले .यावेळी आमदार अनिल बेनके ,वकिल सचिन शिवन्नवर, राम कठारे,मंनुनाथ, विनायक विनायक मशिकर, राजू खाडे, संतोष पुजारी उपस्थित होते.