सुर्यकांत रामचंद्र भोसले यांचे निधन
बेळगाव:दुसरा स्टेज हनुमान नगर येथील रहिवासी सुर्यकांत रामचंद्र भोसले (वय ५३) यांचे रविवार दिनांक ६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. इंडियन मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट मध्ये त्यांनी सुपरिटेंडेंट तसेच रेवेन्यू ऑफिस मध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून सेवा बजावली आहे.