निवृत्त जवान सुनील शिवाजी गावडे यांचे निधन
बेळगाव : मूळचे कणकुंबी सध्या राहणार चौथा क्रॉस रायन्नानगर मजगाव येथील प्रतिष्ठित नागरिक मराठा लाईट इन्फंट्रीचे निवृत्त जवान सुनील शिवाजी गावडे वय 40 यांचे बुधवार तारीख 2 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्यामागे आई ,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.