This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

**कै.लक्ष्मीबाई रवळू कडलगेकर यांचे निधन**

**कै.लक्ष्मीबाई रवळू कडलगेकर यांचे निधन**
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

**कै.लक्ष्मीबाई रवळू कडलगेकर यांचे निधन**

कुद्रेमानी येथील रहिवासी कै. **लक्ष्मीबाई रवळू कडलगेकर** यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. आज सोमवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.२० वाजता राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

उद्या मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कुद्रेमानी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात मुलगे **विठ्ठल, अर्जुन, सातेरी, कृष्णा**, मुली **सुशिला व लिला**, नातवंडे व पणतवंडे असा परिवार आहे.कडलगेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगी परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याचे बळ देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली .💐💐


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24