This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

_*नदीचे निर्माल्य राखण्याचे आवाहन*_

_*नदीचे निर्माल्य राखण्याचे आवाहन*_
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

_*नदीचे निर्माल्य राखण्याचे आवाहन*_
कंग्राळी खुर्द गावच्या पंचक्रोशीतून वाहणाऱ्या *मार्कंडे नदीमध्ये* व नदीच्या परिसरात *केरकचरा* तसेच गणेशोत्सव काळात *पूजेचे साहित्य* व गणेश विसर्जन दिवशी नदीत किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे *पूजेचे साहित्य (हार,केळीची झाडे,डेकोरेशन चे साहीत्य)* नदीत न टाकता तिथं उभा असलेल्या *गाडीत किंवा ट्रॉलीत टाकून सहकार्य करावे.*

अन्यथा कडक कार्रवाई करण्याचा इशारा ग्राम पंचायत कंग्राळी खुर्दने दिला आहे. तसेच आज ग्रामपंचायत सदस्यांनी नदीच्या काठावर व पुलावर जो काही कचरा जमा झाला होता तो तिथून हटविला यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील,महेश धामणेकर,वैजू बेन्नाळकर राकेश पाटील विनायक कम्मार व ग्राम पंचायत कर्मचारी आनंद कांबळे, राजू कालकुंद्रीकर, आडव्याप्पा कांबळे उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24