बेळगांव:सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ मोतीलाल चौक भेंडी बाजार यांच्या वतीने बुधवार दिनांक ११/०९/२०२४ रोजी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर मंडळाच्या ( ७५)अमृत महोत्सवानिमित्त गल्लीतील ज्येष्ठ नागरिक व गल्लीतील कार्यकर्ते यांचा मंडळाच्या वतीने
फुलचंदजी रावर,नंदकुमार मुलानी,राजाराम पाटील,मारुती खेकडे, सुरेश पाटील,प्रभाकर खटावकर,वक्तावरमल भंडारी, सुभाष देसाई,भाऊ कोल्हे,लालचंद भंडारी,विजय कामाने,गोपाळ खटावकर,नंदू मोहिते,वालचंदजी मेहता, कुंदन मलजी जैन,रमेश भंडारी,मुळंचनजी राणावत, कुरतर्मल जैन यांचा सगळ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गल्लीतील कार्यकर्ते व व्यापारी बंधू उपस्थित होते.