गोगटे सर्कल येथे ट्राफिक जाम
बेळगाव:शहरातील गोगटे सर्कल येथील रस्त्यावर बुलडोझरच्या साह्याने रस्त्याचे पॅचवर्क सुरू आहे. दरम्यान बुधवारी दुपारी या रस्त्यावरून एक मोठी लॉरी जाताना लॉरी चालकाला मोठी कसरत करावी लागली त्यामुळे वाहतूक जाम झाली. रस्त्याच्या चारी बाजूने वाहनांची मोठी रांग लागली होती. यावेळी वाहतूक व्यवस्थित करताना रहदारी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान वाहनांच्या कर्ण कर्कश हॉर्नमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
D Media 24 > Local News > *गोगटे सर्कल येथे ट्राफिक जाम*
*गोगटे सर्कल येथे ट्राफिक जाम*
Deepak Sutar11/09/2024
posted on
Leave a reply