आज जिल्हा पालकमंत्री श्री सतीश जारकीहोळी यांची श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथे धावती भेट
यावेळी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथे जिल्हा पालक मंत्री यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी परमपूज्य प्राणीलिंग महास्वामीजीं आणि जिल्हा पालकमंत्री यांची विविध विषयावर चर्चा झाली आणी समाधी मठा ट्रस्टच्या वतीने जिल्हा पालकमंत्री यांना श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ शशोभिकरन करण्यासाठी व समाधी मठ गोशाळेसाठी आत्याधुनिकर करण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी सुरेश शेट्टी ,राज शेखर वळावे,व श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ चे ट्रस्ट व भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते…..
D Media 24 > Local News > *आज जिल्हा पालकमंत्री श्री सतीश जारकीहोळी यांची श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथे धावती भेट*
*आज जिल्हा पालकमंत्री श्री सतीश जारकीहोळी यांची श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथे धावती भेट*
Deepak Sutar10/09/2024
posted on
Leave a reply