This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मुर्तीकर रवी लोहार यांना पितृशोक*

*मुर्तीकर रवी लोहार यांना पितृशोक*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुर्तीकर रवी लोहार यांना पितृशोक

बेळगांव:पिरनवाडी पाटील गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक श्री ह भ प. भरमाणा(बाळू) नारायण लोहार यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी आज सकाळी ७.३० वा दुःखद निधन निधन झाले.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी ८ वाजता पिरणवाडी येथील स्मशानभूमी मध्ये होणार आहे.

ह.भ.प.भारमाणा (बाळू) हे उत्तम शिल्पकार होते. तसेच त्यांचा भजनी मंडळ व जैन भजनी मंडळ मध्ये सहभाग होता.तसेच ज्ञानेश्वरी पारायण मंडळ मलप्रभा मुंगेत्री परिसर किणये या मंडळाचे ते माजी उपाध्यक्ष होते. तसेच ते एक उत्तम हार्मोनियम, तबला वादक व सुंदर आणि सुबक गणेश मूर्ती बनविण्यात तसेच लोहार, सुतारी आणि शेती व्यवसायात तरबेज होते. मुर्तीकर रवी लोहार यांचे ते वडील होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24