*हॉली क्रॉस स्कूल च्या वतीने शालेय तालुका स्केटिंग स्पर्धा उसाहात पार*
हॉली क्रॉस इंग्लिश स्कूल बिडी खानापूर तर्फे आयोजित शालेय तालुका प्राथमिक व माध्यमिक स्केटिंग स्पर्धां मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेचे उदघाटन सिस्टर ज्योती फर्नांडिस मुख्याधापिका हॉली क्रॉस स्कूल बिडी यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी नियाजअहमद बागवान पी ई शिक्षक हॉली क्रॉस स्कूल, भुजंग नंदुरकर शिक्षक सिद्धिविनायक स्कूल खानापूर स्केटिंग कोच सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगने, ऋषीकेश पसारे, व हॉली क्रॉस स्कूल मधील इतर शिक्षक उपस्थित होते व इतर शाळेतील विद्यार्थी व प्रशिक्षक उपस्थित होते या स्पर्धेत तालुक्यातील सुमारे 60 स्केटर्सनी सहभाग घेतला होता
*विजेते स्पर्धक खालील प्रमाणे*
*१४ वर्षांच्या आतील मुले क्वाड*
अथर्व चिकमठ २ सुवर्ण
संस्कार पाटील 2 रौप्य
श्री गुरव 2 कांस्य
*14 वर्षा आतील मुले इनलाईन*
सर्वेश मारीहाळ ३ सुवर्ण
चंद्रकांत कामोजी ३ रौप्य
विमर्ष टोंनी ३ कांस्य
प्रणित एम १ सुवर्ण
प्रज्वल मदाकर १रौप्य
शिवकुमार मरभोटा १ कांस्य
*१७ वर्षा आतील मुले इनलाईन*
श्रेयश पाटील २ सुवर्ण
सोहम गावडे २ रौप्य
यश कुरडूकर ३ सुवर्ण
याझा तांबोडी ३ रौप्य
*१७ वर्षा आतील मुली क्वाड*
विद्या गुरव २ सुवर्ण
वरील सर्व विद्यार्थीची जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे या निवडीबद्दल पालक व विद्यार्थीनी आयोजकांचे आभार मानले आहेत.