बेळगांव:राज्य कराटे संघटना अखिल कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वाचाया व जनरल सेक्रेटरी भरगवा रेड्डी यांनी दिनांक 21 जून 2024 रोजी बेंगलोर येथे जितेंद्र काकतीकर यांची स्पोर्ट्स कमिशन ॲडव्हायझर म्हणून निवड केली.
तसेच राज्य संघटनाचे पदाधिकारी व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे रमेश अलवडेकर,अध्यक्ष गजेंद्र काकतीकर व सर्व सदस्यांनी जितेंद्र कागदेकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले .
D Media 24 > Local News > *कराटे प्रशिक्षक जितेंद्र बी काकतीकर यांची स्पोर्ट्स कमिशन ॲडव्हायझर पदी निवड*
*कराटे प्रशिक्षक जितेंद्र बी काकतीकर यांची स्पोर्ट्स कमिशन ॲडव्हायझर पदी निवड*
Deepak Sutar22/06/2024
posted on
Leave a reply