बेळगांव:स्वामी विवेकानंद कॉलनी, टिळकवाडी येथील रहिवासी उद्योजक राजकुमार शर्मा (बबलू शर्मा) यांचे आज गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 60 वर्षे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन कर्ते चिरंजीव, विवाहित कन्या, जावई व नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी 1 वाजता शहापूर स्मशानभूमी येथे होणार आहेत.
D Media 24 > Local News > *राजकुमार उर्फ बबलू शर्मा यांचे निधन*