बेळगाव येथे 16 जून 2024 रोजी ब्लॅक बेल्ट वितरण कार्यक्रम पार पडला. यामध्ये बेळगावच्या डायनामिक शोटकान कराटे- डू (DSK) च्या कराटे पटणी सहभागीत उत्तम प्रशिक्षण घेतले.
यामध्ये नव्या पाटील, गौतमी खंडूकर, गौरव पाटील, मनीषा पाटील, विघ्नेश बाळेकुंद्री ,नितीन अलगौंडी, ऋतुराज कुंभार , झेंन मुल्ला आणि जोया मुल्ला यांना ब्लॅक बेल्ट वितरण करण्यात आला.
यांना अध्यक्ष श्री मल्लेश चौगुले, शहाण नागेश पाटील, सुकन्या पाटील,नितेश निलेशकर,करण पाटील,रश्मी पाटील,भावेश्वरी पाटील यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.