This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2025
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

| Latest Version 9.4.1 |

State

*म.मं. ताराराणी हायस्कूल दहावीचा निकाल 77%*

*म.मं. ताराराणी हायस्कूल दहावीचा निकाल 77%*
D Media 24

*म.मं. ताराराणी हायस्कूल दहावीचा निकाल 77%*
मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूल खानापूर या शाळेचा यावर्षीचा दहावीचा निकाल 77% लागला. विशेष गुणवत्ता श्रेणीत 12, प्रथम श्रेणीत 96, द्वितीय श्रेणीत 30 व 2 विद्यार्थिनीं सामान्य श्रेणीत पास झाल्या.https://dmedia24.com/the-pasa-foundation-transferred-two-major-pond-projects-to-akshay-iii/

कुमारी मृदुला मनोहर गावडे या विद्यार्थिनीनें 96.96% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच द्वितीय क्रमांक कुमारी नेहा गजानन सुंडकर 95.36%, तृतीय क्रमांक कुमारी प्रगती सुरज होवेकर 94.56%, चौथा क्रमांक कुमारी संगीता मांतेश अंकलगी 93.92% व कुमारी समीक्षा नागेश मादार या विद्यार्थिनीने 92. 64% टक्के गुण मिळवुन पाचवा क्रमांक पटकाविला.

या सर्व विद्यार्थिनींना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती राजश्री नागराजू हलगेकर, जेष्ठ संचालक श्री. शिवाजीराव एस. पाटील व श्री परशुरामअण्णा गुरव, शाळेचे मुख्याध्यापक श्री. राहुल एन. जाधव व शिक्षकवृदांचे मार्गदर्शन लाभले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.