*खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार*
बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे आयोजित खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धां मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेचे उदघाटन व बक्षीस वितरण समारंभ माझी नगरसेविका संयोगिता हलगेकर यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी ज्योती चिंडक, अभिमन्यू दागा, साई स्पोर्ट्स अकॅडमी च्या राजलक्ष्मी हलगेकर, विश्वनाथ येळूरकर,सुर्यकांत हिंडलगेकर स्केटर आणि त्यांचे पालक मोठया प्रमाणात उपस्थीत होते.या स्पर्धेत बेळगाव जिल्हातिल सुमारे 150 स्केटिंग खेळाडू नी सहभाग घेतला होता
*विजेत्या स्केटर्सची नावे खालील प्रमाणे*
*4 वर्षाची मुले*
आदिक चौगुले 1 सुवर्ण
अथर्व वेर्णेकर 1 रौप्य
*4 वर्षाची मुली*
अदिती जाधव 1 सुवर्ण
*6 वर्षाची मुले*
आरव कांदेकर 1 सुवर्ण
विराज सुर्वे 1 रौप्य
साईश नानाज 1 कांस्य
*6 वर्षाच्या मुली*
प्रणवी पाटील 1 सुवर्ण
स्वरांगी साळोखे 1 रौप्य
श्रावणी नेमगु 1 कांस्य
*6 ते 8 वर्षाची मुले*
साईराज मोरबाळे 1 सुवर्ण
प्रीतम बागेवाडी 1 रौप्य
सिद्धार्थ पाटील 1 कांस्य
*6 ते 8 वर्षाच्या मुली*
सोनम धामणेकर 1 सुवर्ण
आराध्या तोंगल 1 रौप्य
सिंचना निंगणावर 1 कांस्य
*8 ते 10 वर्षाची मुले*
ऋत्विक उदारी 1 सुवर्ण
वीर मोकाशी 1 रौप्य
दियान पोरवाल 1 कांस्य
*8 ते 10 वर्षाच्या मुली*
नूरजहाँ पठाण 1 सुवर्ण
आरुषी काटघाळकर1 रौप्य
जुही उतेकर 1 कांस्य
*10 ते 12 वर्षाची मुले*
आर्या कदम 1 सुवर्ण
सार्थक चव्हाण 1रौप्य
रचित नांगरे 1 कांस्य
*10 ते 12 वर्षाच्या मुली*
प्रांजल पाटील 1 सुवर्ण
ऋतरा दळवी 1 रौप्य
रसिका हट्टी 1 कांस्य
*12 ते 15 वर्षाची मुले*
यश धाबाडे 1 सुवर्ण
विवेक दोडबंगी 1 रौप्य
आदर्श नाईक1 कांस्य
*12 ते 15 वर्षाच्या मुली*
अनघा जोशी 1 सुवर्ण
स्वराली रजपूत 1 रौप्य
रसिका हांडे 1 कांस्य
*15 ते 18 वर्षाची मुले*
सौरभ साळोखे 1 सुवर्ण
सिद्धार्थ पाटील 1रौप्य
*15 ते 18 वर्षाच्या मुली*
जान्हवी तेंडुलकर 1सुवर्ण
इकीशा बली 1 रौप्य
*18 वर्षावरील मुले*
ऋषीकेश पसारे 1 सुवर्ण
*18 वर्षावरील मुली*
सिमरन नदाफ 1सुवर्ण
*इनलाइन स्केटिंग विजेते*
*6 वर्षाची मुले*
विहान भोसले 1 सुवर्ण
*6 वर्षाच्या मुली*
विश्वेजा पवार 1सुवर्ण
*6 ते 8 वर्षाची मुले*
प्रणित टांक 1 सुवर्ण
वीर जैन 1 रौप्य
जोएल कार्व्हालो 1 कांस्य
*6 ते 8 वर्षाच्या मुली*
आराध्या होसुर 1 सुवर्ण
श्रावणी कन्नूर 1 रौप्य
निधी जोंगदडे 1कांस्य
*8 ते 10 वर्षाची मुले*
मनन आबिगा 1 सुवर्ण
विश्वतेझ पवार 1 रौप्य
आर्यन तुंगल 1 कांस्य
*8 ते 10 वर्षाच्या मुली*
हिरामल रेडी 1 सुवर्ण
आरोही शिलेदार 1 रौप्य
रुही गवळी 1 कांस्य
*10 ते 12 वर्षाची मुले*
दक्ष जाधव 1 सुवर्ण
वेदांत इंगळेश्वर 1 रौप्य
*10 ते 12 वर्षाच्या मुली*
अमिषा वेर्णेकर 1 सुवर्ण
शतोयबा पठाण 1 रौप्य
*12 ते 15 वर्षाची मुले*
अविनाश कामनवर 1 सुवर्ण
कृष्णा राठोड 1 रौप्य
आदित्य भागवत 1 कांस्य
*15 ते 18 वर्षाची मुले*
शल्य तरळेकर 1 सुवर्ण
*15 ते 18 वर्षाच्या मुली*
रश्मिता अंबिगा 1सुवर्ण
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी,विशाल वेसणे,सोहम हिंडलगेकर ऋषीकेश पसारे राज कदम, सचिन साळोखे, समित वेर्णेकर व इतर यांनी सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी परिश्रम घेतले