उद्या सराफी दुकाने राहणार बंद
बेळगाव: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहर व उपनगरातील सराफी व सुवर्णकार दुकाने उद्या संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत तसेच संघाच्या कार्यालयासमोर सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवून या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उपस्थित राहावे असे आव्हान बेळगाव सराफ व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे .
D Media 24 > Local News > *उद्या सराफी दुकाने राहणार बंद*
*उद्या सराफी दुकाने राहणार बंद*
Deepak Sutar25/01/2025
posted on


Leave a reply