गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर
बेळगाव:गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना दि.21 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.