चिंदबर नगर येथील रहिवासी डॉ. सुषमा संतोष कुलकर्णी ह्यांना विजयपूर येथील कर्नाटक राज्य अक्कमहादेवी महिला विश्वविद्यालयाच्या वतीने पत्रकारिता व समूह संवहन विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. डॉ. सुषमा ह्यांनी ‘द रोल ऑफ मीडिया इन कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ वुमन ग्रामपंचायत मेंबर्स’ या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांना प्रा. ओंकारगौडा काकडे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रा. संजीव कुलकर्णी व संध्या कुलकर्णी यांच्या स्नुषा होत.
D Media 24 > Education > *पत्रकारिता व समूह संवहन विषयात पीएच.डी पदवी प्रदान*