This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*मास्टर आर्ट कॉम्पिटिशन , मुंबई. चित्रकला स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाचे घवघवीत यश*

*मास्टर आर्ट कॉम्पिटिशन , मुंबई. चित्रकला स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाचे घवघवीत यश*
D Media 24

मास्टर आर्ट कॉम्पिटिशन , मुंबई. चित्रकला स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाचे घवघवीत यश .

मास्टर आर्ट कॉम्पिटिशन , मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी संपूर्ण भारतभर चित्रकला स्पर्धा , टी-शर्ट रंगविणे , चित्र काढून रंगविणे या स्पर्धा घेण्यात येतात . दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील बालिका आदर्श विद्यालयाच्या 431 विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेत इ . दहावीची विद्यार्थिनी कुमारी गिरीजा हलगेकर हिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे . त्याचबरोबर 53 विद्यार्थिनींनी सुवर्णपदके मिळविली आहेत . तर 16 विद्यार्थिनींना विशेष पारितोषिके मिळाली आहेत .

शाळेचे मुख्याध्यापक श्री . एन्. ओ. डोणकरी यांना ‘ ग्लोबल आर्ट मुख्याध्यापक’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . या सर्व विद्यार्थिनींना शाळेचे चेअरमन श्री . जी . एन फडके यांचे प्रोत्साहन मिळत आहे . तर मुख्याध्यापक , सर्व शिक्षक वर्ग आणि चित्रकला शिक्षिका श्रीमती कविता चौगुले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.