डॉ फिलिप वाझ यांचे निधन
कॅम्प मधील रहिवाशांना तत्पर वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आणि शाहूनगर येथील रहिवासी डॉ. फिलिप वाझ यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. मंगळवारी सकाळी 11 वाजता वैभवनगर येथील सेंट जोसेफ चर्च मधून अंत्य यात्रा निघणार असून ख्रिश्चन स्मशान भूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत.