This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी व दलित समाजाचे नेते अर्जुन देमट्टी यांचे निधन*

*महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी व दलित समाजाचे नेते अर्जुन देमट्टी यांचे निधन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दलित नेत्याच्या एक्झिट ने दलित समाजामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी व दलित समाजाचे नेते अर्जुन देमट्टी यांचे निधन झाले असल्याने समाजातील एक मनमिळाऊ आणि हसरा चेहरा पडद्याआड गेला आहे.

शहापूर येथील रहिवासी अर्जुन देमट्टे यांचे निधन झाल्या असून निधाई समई त्यांचे वय 65 वर्षांचे होते आज दुपारी त्यांच्यावर शहापूर येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.

अर्जुन देमट्टी हे कर्तव्यदक्ष व तत्पर कार्याद्वारे तसेच एक स्थानिक माणूस म्हणून त्यांनी महानगरपालिकेत आपला ठसा उमटविला होता. तसेच त्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम पथकाचे जबाबदारी घेतली होती देमट्टी मनपा एसीएसटी संघाचे प्रमुख होते.

तसे मनमिळावू लढवय्या होते दलित नेत्याची अशाप्रकारे एक्झिट झाल्याने सध्या हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अर्जुन देमट्टी हे दलित संघटनेच्या माध्यमातून गरज पडेल तेव्हा महापालिकेला मदत करण्याचे कार्य करत होते.

महानगरपालिकेचा श्री गणेश उत्सव कित्येक वर्षे त्यांच्या अध्यक्षतेखाली साजरा होत होता. त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा त्यांचा होता.

त्यांना कोणतीही जबाबदारी दिली असता ते प्रामाणिकपणे पार पडत होते मात्र त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24