बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने राष्ट्रीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी दक्षिण विभाग आघाडीवर असुन या स्पर्धेचे आयोजन रिंक रेस शिवबसवनगर येथे आयोजित केले होते.या स्पर्धेमध्ये सीबीएसई 9 विभागातून व भारता बाहेरील दुबई, कतार , शारजा युएई या विभागातून सुमारे 1000 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभला श्री अशोक शिंत्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या मुख्याध्यापिका प्रचिती आंबेकर, राजू भातकांडे, ज्योती चिंडक,सुर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येलूरकर उपस्थीत होते
*विजेता स्पर्धकाची नावे पुढीप्रमाणे*
9 वर्षाआतील मुले
सायुज ए बी १ सुवर्ण
आर्यन तेजस्वी १ रौप्य
पोठला डॅनियल १ कांस्य
9 वर्षाआतील मुली
नविंतक १ सुवर्ण
ऐश्णी संतोष १ रौप्य
याधिरा एस १ कांस्य
11 वर्षाआतील मुले
एम वाय १ सुवर्ण
निमिष शर्मा १रौप्य
मानस डी १ कांस्य
11 वर्षाआतील मुली
ईशानी सोंधी १ सुवर्ण
साधना एम १ रौप्य
वैष्णवी एच एम १ कांस्य
14 वर्षाआतील मुले
के पवन सुरेश १ सुवर्ण
पी भावनेश २ रौप्य
पी शोलोम ख्रिस्तन १ कांस्य
14 वर्षाआतील मुली
काशिका एस १ सुवर्ण
मनस्वी पिसे १ रौप्य
ई साई वर्षिथा १ कांस्य
17 वर्षाखालील मुले
सौरभ साळोखे १ सुवर्ण
अक्षय के १ रौप्य
शबरी वासान १ कांस्य
17 वर्षाखालील मुली
अबरण के १ सुवर्ण
स्नेहा गौडा 1 रौप्य
काव्या देसाई 1 कांस्य
19 वर्षाखालील मुले
धरण एम 1 सुवर्ण
अभिजीत छाजेड 1 रौप्य
क्रिश 1 कांस्य
19 वर्षाखालील मुली
महिथा 1 सुवर्ण
वेधा बी 1 रौप्य
नाजप्रीत 1 कांस्य
या स्पर्धेसाठी सीबीएसई राष्ट्रीय निरीक्षक रविश राव, मुख्य रेफरी आलोक त्रिपाठी सह 18 जनाची आफिशियल टीम शाळेच्या मुखयाध्यापिका प्रचीती आंबेकर ज्योती चिंडक,सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर,इम्रान बेपारी,रमेश चिंडक,योगेश कुलकर्णी विठ्ठल गगणे , सोहम हिंडलगेकर,स्वरूप पाटील बसवराज मडीवालर शेफर्ड सेंट्रल मधील शाळेचा स्टाफ व ईतर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत…