बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने राष्ट्रीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी दक्षिण विभाग आघाडीवर असुन या स्पर्धेचे आयोजन रिंक रेस शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे चालू आहे .या स्पर्धेमध्ये सीबीएसई 9 विभागातून व भारता बाहेरील दुबई, कतार , शारजा युएई या विभागातून सुमारे 1000 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभला बेळगाव दक्षिण चे आमदार अभय पाटील यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या मुख्याध्यापिका प्रचिती आंबेकर ,नगरसेवक जयंत जाधव, राजू भातकांडे, ज्योती चिंडक उमेश कलघटगी,सुर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येलूरकर
*विजेता स्पर्धकाची नावे पुढीप्रमाणे*
9 वर्षाआतील मुले
द्रुवन कार्तिक १ सुवर्ण
वी साई विश्वनाथ १ रौप्य
ऋषीक पी १ कांस्य
9 वर्षाआतील मुली
आर द्रिशिका १ सुवर्ण
तेजश्री १ रौप्य
समीक्षा एस डी एस १ कांस्य
11 वर्षाआतील मुले
देवांश पटेल १ सुवर्ण
कार्तिक एन एच १रौप्य
दिवांश १ कांस्य
11 वर्षाआतील मुली
के ओजस्वी १ सुवर्ण
ए वी मेहा १ रौप्य
विक्षा कांदुला १ कांस्य
14 वर्षाआतील मुले
लाव्यांश खंडोडिया १ सुवर्ण
शंतनु अगरवाल २ रौप्य
आर्या गुडुर १ कांस्य
14 वर्षाआतील मुली
यू तेजश्री १ सुवर्ण
अनुष्का त्यागी १ रौप्य
मीरा सिक्का १ कांस्य
17 वर्षाखालील मुले
क्रिश मेहता १ सुवर्ण
आर्या विश्वनाथ १ रौप्य
उत्कर्ष कांसरा १ कांस्य
17 वर्षाखालील मुली
आरुंधती १ सुवर्ण
पी कनिष्का 1 रौप्य
बी जयमंगला 1 कांस्य
19 वर्षाखालील मुले
अनिश राज 1 सुवर्ण
अध्यानान बेसके 1 रौप्य
जसदेव सिंघ 1 कांस्य
19 वर्षाखालील मुली
आर द्रिषिका 1 सुवर्ण
तेजश्री 1 रौप्य
समीक्षा एस डी 1 कांस्य
या स्पर्धेसाठी सीबीएसई राष्ट्रीय निरीक्षक रविश राव, मुख्य रेफरी आलोक त्रिपाठी सह 18 जनाची आफिशियल टीम शाळेच्या मुखयाध्यापिका प्रचीती आंबेकर ज्योती चिंडक,सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर,इम्रान बेपारी,रमेश चिंडक,योगेश कुलकर्णी विठ्ठल गगणे , सोहम हिंडलगेकर,स्वरूप पाटील बसवराज मडीवालर शेफर्ड सेंट्रल मधील शाळेचा स्टाफ व ईतर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत…