ईश्वरप्पा रेवनसिद्धप्पा चौण्णद यांचे निधन.
बेळगांव ता,8.महाव्दाररोड येथील उद्योजक व चौण्णद स्टीलचे मालक ईश्वरप्पा रेवनसिद्धप्पा चौण्णद वय 91 यांचे बुधवार तारीख 8 रोजी दुपारी 3.25 मिनिटांनी निधन झाले, गुरुवार तारीख 9 रोजी सकाळी 11 वाजता त्यांची अंत्ययात्रा सदाशिवनगर लिंगायत स्मशानभूमी निघणार आहे. त्यांच्यामागे दोन मुले, दोन सुना, दोन मुली, जावई, नातवंडे, एक भाऊ असा परिवार आहे.