This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*ढोर गल्ली येथील घरामध्ये चेन स्नॅचिंगची घडली घटना*

*ढोर गल्ली येथील घरामध्ये चेन स्नॅचिंगची घडली घटना*

बेळगांव:आज (बुधवार) दुपारी ३.४२ वाजता ढोर गल्ली वडगाव येथे दोन वृद्ध महिला घरी एकट्याच असलेल्या पाहून चोरट्याने साधला चेन चोरण्याचा डाव .केबल टेक्निशियन असल्याचे सांगून घरामध्ये शिरला आणि चेन स्नॅचिंगची करून पळून गेला.

केबल टेक्निशियन म्हणून भासवणारा एक तरुण घरात घुसला आणि एका वृद्ध महिलेला त्याच्यासोबत पहिल्या मजल्यावर केबल तपासायला असे सांगितला.तेथे येताच त्याने तिची सोनसाखळी हिसकावून तेथून पळ काढला.अशा गुन्ह्यांमध्ये अनेकदा लक्ष्य केलेल्या वृद्धांच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  घरामध्ये दोन वृद्ध महिला एकट्या राहतात.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24