This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*साळींदर पकडण्यात वनविभाग व अग्निशामक दलाला यश*

*साळींदर पकडण्यात वनविभाग व अग्निशामक दलाला यश*

बेळगाव: हनुमान नगर येथे वनविभाग व अग्निशामक दलाच्या वतीने साळींदर पकडण्यात यश आले.शुक्रवारी रात्री १० वाजता पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती.ती सकाळी पाच वाजता साळींदर पकडण्यात यश आले आहे. https://youtube.com/shorts/fe3MMAZcWBs?si=eHBlAjcDNVGWQ64i

यामध्ये वनविभागाच्या अधिकारी व अग्निशामक दलाचे असिस्टंट फायर ऑफिसर वाय.जी. कोलकार,वाहन चालक नागप्‍पा,अपय्या हिरेमठ, सहकारी अलाभक्ष, संजय, संतोष दडुती यांचा या मोहिमेमध्ये सहभाग होता.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24