शोभा जोतिबा जाधव यांचे निधन
चव्हाट गल्ली बेळगाव येथील शोभा जोतिबा जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून निधनसमयी त्या ८३ वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात दोन कर्ते चिरंजीव,मुलगी, जावई,सुना व नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानाहुन आज सायंकाळी साडेसात वाजता निघणार आहे.
It is really a great and helpful piece of info. I am glad that you shared this useful information with us. Please keep us up to date like this. Thank you for sharing.
Loving the information on this web site, you have done outstanding job on the articles.
Just wanna remark that you have a very nice site, I like the style it really stands out.