आमदार अभय पाटील यांचा सत्कार
श्रींगारी कॉलनी , टीचर्स कॉलनी आणि बाडीवाले कॉलनी तील युवक मंडळ, महिला मंडळ व रहवासी यांच्या तर्फे बेळगाव दक्षिण चे आमदार माननीय श्री अभय पाटील साहेब यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आला या वेळी आमदार अभय पाटील यांच्या शुभ हस्ते बाडीवाले कॉलनी,टीचर कॉलनी येथील विविध विकास कामांचे भूमी पूजन करण्यात आले या प्रसंगी, नगरसेवक श्री. जयंत बाळकृष्ण जाधव व नगरसेवक सौ. प्रीती विनायक कामकर, श्री विनायक कामकर, राजू भातकांडे, लालू बाडीवाले, रमेश देसुरकर, विजय साखळकर, कृष्णा सोनार, राजेंद्र पाटील, विनायक अनगोळकर, मलिकार्जुन बेळगावी, स्मिता अनगोळकर, संगीता बाडीवाले,
भाग्यलक्ष्मी महिला संघाच्या सदस्यांसह श्रींगारी कॉलनीतील सूर्यकांत हिंडलगेकर, संतोष श्रींगारी , प्रकाश शहापुरकर, बाळू मिराशी, श्री बडीगेर, तुकाराम शिंदे, प्रकाश श्रेयकर, विश्वनाथ येलुरकर, अनिल अनवेकर, क्लिफ्टन बॅरतो, सोहम हिंडलगेकर, प्रकाश रेवनकर, सिंधूर, शंकर कांबळे, विनायक काकतिकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. टिचर्स कॉलनीतील शिल्पा हेतलकिरी , तावरे सर, कुंभार सर, सुळेभावी सर, कुलकर्णी सर, तसेच श्रीगारी कॉलनी, टीचर कॉलनी व बाडीवाले कॉलनी येथील सर्व सदस्य उपस्थित होते.