This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*लघुउद्योग भारती तर्फे श्री प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी*

*लघुउद्योग भारती तर्फे श्री प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी*

https://www.instagram.com/reel/Cx5Fy_jBz80/?igshid=MWZjMTM2ODFkZg==

श्री प्रभू विश्वकर्मा जयंती लघुउद्योग भारती तर्फे नुकतीच उद्यमबाग येथील इंडस्ट्रियल एरियामध्ये साजरी करण्यात आली यावेळी हा कार्यक्रम लघुउद्योग भारतीच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी कार्यक्रमात प्रभू विश्वकर्मा यांच्या बद्दल माहिती देण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाला एलआयसी कार्पोरेशन इंडियाचे अध्यक्ष श्रीधर उपीन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी अतुल देशमुख रिसोर्स पर्सन एल आय सी ऑफ बेळगांव,लघु उद्योग भारती कर्नाटकचे अध्यक्ष सचिन सबनीस साहेब, जनरल सेक्रेटरी के नारायण प्रसन्ना,लघु उद्योग भारती बेळगांव चे अध्यक्ष नितीन लेंगडे,सेक्रेटरी महेश इनामदार हे उपस्थित होते.

तसेच विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसुरकर,उपाध्यक्ष बाळू लोहार, सेक्रेटरी राजू सुतार,खजिनदार संदीप मंडोळकर,सभासद नामदेव लोहार, प्रकाश कम्मार,प्रशांत बेळगावकर,गोपाळ सुतार हे उपस्थित होते.तसेच श्री विश्वकर्मा महिला सेवा संघाच्या अध्यक्षा माधुरी सुतार,उपाध्यक्षा सोनाली मंडोळकर,सेक्रेटरी स्वाती सुतार,खजिनदार रेणुका मारुती सुतार,सभासद गीता नामदेव लोहार,संपदा बेळगावकर उपस्थित होत्या.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply