This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन*

*दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन

बेळगांव ः कर्नाटक शासनाच्या युवजन व क्रीडा खात्यातर्फे दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 16 ते 21आक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धा म्हैसूर येथे चामुंडेश्वरी मैदानावर होणार आहेत.

हाॅकी विभागात बेळगाव जिल्ह्यातून सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोमवार दि. 25 सप्टेंबर रोजी महिला व पुरुष विभागातून निवड करण्यात येणार आहे. सदर निवड चाचणी मेजर सय्यद हाॅकी मैदान, धोबी घाट, कॅंप, बेळगाव येथे सकाळी 9.30 ते 4.30 पर्यंत होणार आहे. यासाठी इच्छुक खेळाडूनी आधार कार्ड, फोटो, बॅंक पासबुकसह हाॅकी बेळगांवचे अध्यक्ष घुळाप्पा होसमणी व सचिव सुधाकर चाळके दूरध्वनी क्रमांक 9823425260 यांचेही संपर्क साधावा.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24