This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*कलिंगड मध्ये साकारली लाडक्या बाप्पाची प्रतिमा*

*कलिंगड मध्ये साकारली लाडक्या बाप्पाची प्रतिमा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*खानापूर तालुक्यातील लोकप्रिय RK Chef कल्लाप्पा शिवाजी भातकांडे यांनी कलिंगडमध्ये खास गणेश चतुर्थी निमित्त श्री गणेशाची प्रतिकृती तयार केली आहे,कलिंगड मध्ये आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिमा साकारण्यासाठी त्यांना दोन तासाचा कालावधी लागला.*
*यापूर्वी देखील देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रतिमा त्यांनी साकारली होती.*

*तसेच याआधी अश्या प्रकारची कलाकृती परदेशामध्ये दुबई आणि कुवेत मध्ये देखील केली आहे. तसेच कार्विंग मास्टर शेफ म्हणून देखील काम करत आहे. त्यांना लहान पणापासून खेळाची आणि चित्र कलेची आवड आहे . त्यांचे शालेय शिक्षण खानापूर तालुक्यातील हलशी या गावी झाले आहे, तसेच बेळगावमध्ये,हॉटेल इफा, यूके 27,The fern, आयरिश हाऊस बेळगांव,The Tea Toast, लॉर्डस, कर्मा हॉस्पिटॅलिटी, मयूर बेलगाम प्रेसेंडॅसी क्लब अँड हॉटेल, आश्या नामांकित Hotel मध्ये Rk Chef यांनी वीस वर्षापेक्षा अधिक काळ काम केले आहे. त्यांच्या या कलेमुळे नागरिकांतून कौतुक होत आहे.*


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24