आमदारांनी पाणी पुरवठा केंद्राला भेट देऊन केली पाहणी
बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी आलारवाड पाणी पुरवठा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदारांसह जलसंधारण अधिकारी व इतर उपस्थित होते.
बेळगावच्या जनतेला पाण्याची उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हा “माझ्या आश्वासनांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पाहणीसह सुरू झाली असून, लवकरच विकासकामांना सुरुवात होणार आहे;
पूर्वी लोकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले जात होते, आता मी दिलेली आश्वासने पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांच्या फायद्यासाठी वैयक्तिकरित्या निर्धारित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाच्या गुणवत्तेशी कोणत्याही स्तरावर तडजोड केली जाणार नाही असे आमदार म्हणाले.