This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*बहिण भावाचा अपघाती मृत्यू*

*बहिण भावाचा अपघाती मृत्यू*_upscale

बहिण भावाचा अपघाती मृत्यू

कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात भाऊ बहिणीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मलिकवाडी ननदी रस्त्याजवळ घडली असून या घटनेत प्रशांत तुळशी कट्टी वय 20 आणि प्रियांका तुळशी कट्टी वय 19 हे दोघेजण मृत्यू झाले आहेत.

दोघे भाऊ बहीण दुचाकीने चिकोडीला पर्टी नागलिंगेश्वराच्या दर्शनाकरिता जात होती यावेळी चिकोडी कडे जात असताना कारची दुचाकी ला जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात या दोघांचा मृत्यू झाला आहे.

यावेळी कार मध्ये निवृत्त सैनिक दादासाहेब कोळी त्यांच्या मुलासह नेक्सा बलोनो या कारमधून गोव्याकडे चिकोडी मार्गे मालिकवाड येथे येत होते यावेळी हा अपघात झाला.

या बघा त्याची सदर का पोलीस ठाण्यात नोंद झाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सुद्धा आक्रोश व्यक्त केला.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply