This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये एक परिवर्तनीय योग शिबिर*

*मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये एक परिवर्तनीय योग शिबिर*
D Media 24

28 ऑगस्ट ते 01 सप्टेंबर 2023 रोजी मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये एक परिवर्तनीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या योग शिबिराचे संचालन श्रीमती पद्मिनी जोग यांनी केले .

याप्रसंगी मराठा लाइट सेंट्रल इन्फंट्री रेजिमेंटच्या सर्व रँक आणि कुटुंबांनी हजेरी लावली होती.पद्मिनी जोग या गेल्या ३० वर्षांपासून योगाभ्यास करत आहेत. त्यांनी मुख्य सामर्थ्य निर्माण, लवचिकता आणि ध्यान तंत्रांवर लक्ष केंद्रित केले.तसेच दैनंदिन जीवनशैली सुधारण्यासाठी प्राणायाम आणि आसनांची मूलभूत तंत्रे शिकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सहभागींनी कृतज्ञता व्यक्त केली.

आसनांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभू असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले .यावेळी शिबिराचे उद्दिष्ट आत्मसाक्षात्कार आणि उर्जेची पातळी वाढवणे हा होता


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply